रत्नागिरीच्या सागरी सीमेत घुसखोरी करून मासेमारी करणार्या कर्नाटकातील अती वेगवान नौकेकडून १६ लाख रुपयांचा दंड वसूल
रत्नागिरी: जिल्ह्याच्या सागरी सीमेत ८ ते १० वाव अंतरामध्ये घुसखोरी करून मासेमारी करणार्या कर्नाटकातील अती वेगवान नौकेवर मत्स्य विभागाने कारवाई केली असून नौकेला पाच पट...
