मुंबई शूटिंगबॉल स्पर्धेत खानापूर सांगली संघ विजेता.
मसुरे प्रतिनिधी: सर्कल किंग्ज मित्र मंडळ यांच्या विद्यमाने आणि मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय संघांची खुली शूटिंगबॉल स्पर्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात आयोजित...
