म. ल. देसाई यांना राज्यस्तरीय शिक्षण कमिटीमध्ये स्थान देण्यात येईल..! मंत्री दिपक केसरकर
सावंतवाडी: म. ल. देसाई यांनी शिक्षक व केंद्रप्रमुख या पदावर असताना विविधांगी उपक्रम राबवून मुलांचा सर्वांगीण विकास साधला. तसेच संघटनात्मक भूमिकेतून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आवाज...
