छत्रपती शिवाजी महाराज हे अजब रसायन आहेत…! सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील
सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज हे अजब रसायन आहेत. आजच्या काळात शिवरायांचे विचार युवा पिढीला नक्कीच सर्व संकटांवर उपाय म्हणून फलदायी ठरू शकतात. एवढी ताकद शिवचरित्राच्या...
