मुंबई उच्च न्यायालयात ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील नावे रद्द करण्याबाबत आव्हान याचिका दाखल
२८ सप्टेंबर वार्ता: विश्वनाथ प्रताप सिंह पंतप्रधान असतांना ॲट्रॉसिटी अॅक्ट १९८९, अर्थात अनुसुचीत जाती व अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा निर्माण झाला. दलित आणि आदिवासींना...
