कलंबिस्त हायस्कूलमध्ये वाचक प्रेरणा दिन साजरा….
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांमध्ये लिहिण्या वाचण्याची गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थी लिहिते बोलते व्हावेत यासाठी कलंबिस्त...
