कलंबिस्त राईवाडा येथे सरपंच सौ. सपना सावंत यांच्या शुभहस्ते “बी.एस.एन.एल.” टॉवरच्या कामाचे भूमिपूजन….
सावंतवाडी प्रतिनिधी: गेली कित्येक वर्ष कलंबीस्त गावात बीएसएनएल चा मोबाईल टॉवर व्हावा अशी इच्छा होती, पण अखेर हा टॉवर मंजूर झाला असून या टॉवरच्या कामाचे...
