स्टोरी

पळसंब येथे २३ नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताह!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: 

 

श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंब येथे २३ नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त १९ नोव्हेंबर रोजी देवालय व देवस्थान परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.

२३ नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताह, २४ नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताह समाप्ती व तुलसी विवाह, २५ नोव्हेंबर रोजी समाराधना, २६ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव होणार आहे.

तसेच ज्यांना रोख रक्कम किंवा वस्तूरूप देणगी / अन्नदान साठी वस्तू द्यायची असल्यास देवस्थान ट्रस्ट शी सपर्क साधावाअसे आवाहन श्री. जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट पळसंब यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

नेरूर जकात जवळील पुलाची संरक्षक भिंत कोसळली!

news

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीतर्फे २७ फेब्रुवारीला होणार जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन….

news

श्रीमती बनुताई पै ग्रंथालयातर्फे स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन.

news

Leave a Comment