स्टोरी

दिव्यांग समितीच्या अध्यक्षपदी अनिल शिंगाडे यांची निवड!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग समितीच्या अध्यक्ष पदी अनिल शिंगाडे यांची निवड करण्यात आली. कसाल येथील सिद्धिविनायक मंदिरात दिव्यांग कार्यकारणी ची सभा आयोजित करण्यात आली होती. दिव्यांग बांधवांसाठीच्या विविध शासकीय योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. साईकृपा सेवा संस्था कसालचे संस्थापक अनिल शिंगाडे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर आधार दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्थेचे संजय देसाई यांची सचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे…..                                                                             उपाध्यक्ष- सदाशिव मोरेश्वर राऊळ, सचिन सादये

सह सचिव- सुनिल सावंत

खजिनदार- सौ. दिक्षा दिनेश तेली

सल्लागार- श्री.साबाजी उमाकांत सावंत

सदस्य- श्री.भानुदास बाळकृष्ण धुरी, श्री.भरत चंद्रकांत परब, श्री. शैलेश विनायक नारकर, श्यामसुंदर नारायण लोट. नवनियुक्त सर्व कार्य करिणी सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.


Spread the love

Related posts

एसआरटी म्हणजेच सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक हे अत्याधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आहे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

news

भेडले माडाचे झाड पडून मृत्यू झालेल्या दोन युवकांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये द्या! मंगेश तळवणेकर

news

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अविवेकी पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार ! सनातन संस्था

news

Leave a Comment