लवकरच काश्मीर आणि कन्याकुमारी या नेटवर्कला नाशिक जिल्हा जोडला जाणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महत्वपूर्ण घोषणा.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज नाशिक दौऱ्यावर असून नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेतून नाशिक शहरात पहिल्यांदाच ऑटो अँड लॉजिस्टिक एक्स्पोचे...
