पणजी (गोवा) येथे ‘गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट २०२४’च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘अध्यात्मिक पर्यटना’च्या दृष्टीने जागतिक पर्यटन संस्थांशी साधला संवाद ! पणजी (गोवा): महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रतिनिधी गोवा पर्यटन खात्याच्या वतीने आयोजित करण्यात...
