ग्रंथ चळवळ अधिक वृद्धिंगत करू…! हिच प्रा. खान सरांना खरी श्रद्धांजली ठरेल.
कोमसाप सावंतवाडी शाखेने वाहिली अल्ताफ खान यांना आदरांजली. सावंतवाडी: प्राचार्य अल्ताफ खान हे ग्रंथ चळवळीचे आदर्श पुरस्कर्ते होते. त्यांच्या या चळवळीला अधिक वृद्धिंगत करून...
