वर्ल्ड मराठा ऑरगनायजेशनचे संस्थापक अध्यक्ष ‘प्रवीण पिसाळ’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन…..
२० मे वार्ता: मुंबई: world Maratha Organization ची स्थापना करणारे प्रवीण पोपटराव पिसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. प्रवीण पिसाळ यांनी अतिशय तरुण...
