सावंतवाडी येथील काळभैरव कुलदेवता पोकळे समाज बांधवांच्या मंदिरात आठ फुटी भव्य पणती पेटवून श्री राम प्रभूंच्या मूर्ती प्रतिष्ठापने निमित्त आनंदोत्सव साजरा…!
सावंतवाडी: सावंतवाडी येथील काळभैरव कुलदेवता पोकळे समाज बांधवांच्या मंदिरात आज श्री राम प्रभूंच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी सात वाजता आठ फुटी भव्य अशी पणती...
