न्हावेली सोनुर्ली परिसरात बीएसएनएल सेवेचा बट्ट्याबोळ…!
सावंतवाडी: मागील काही दिवासांपासून न्हावेली सोनुर्ली आरोस पंचक्रोशीत बीएसएनएलच्या ब्रेकडाऊन नेटवर्कमुळे येथील जनतेचे हाल होत आहेत. वारंवार तक्रार करून देखील बीएसएनएल अधिकाऱ्यांचा यावर दुर्लक्ष होत...
