रुजुल पाटणकर यांना कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचा ‘शैक्षणिक शिल्पकार’ पुरस्कार प्रदान..!
सावंतवाडी: येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड. रूजुल पाटणकर यांना त्यांच्या क्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वतीने ‘शैक्षणिक शिल्पकार’ पुरस्कार...
