पवित्र पोर्टल चे स्वागतच पण संस्थानी भरलेल्या शिक्षकांचे भवितव्य काय? अंकुश जाधव यांचा सवाल
पवित्र पोर्टलच्या गोंडस नावाखाली आरक्षण तर संपवायचे नाही ना? ५०% पदवीचे सरसकट गुणांमुळे अनेक उमेदवारांना फटका बसणार आरक्षित प्रवर्ग सुट का नाही? माजी समाजकल्याण सभापती...
