आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गकडून गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.
माणगाव (श्री दीपक पटेकर): गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे, याच उदात्त हेतूने ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन’ सिंधुदुर्ग...
