सैनिक परंपरा असलेला कलंबिस्त गावात बाहेरील व्यक्तींना जमीन न विकण्याचा एकजुटीने ठराव मंजूर.
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त पंचक्रोशी ही सैनिक परंपरा असलेला भाग आहे. या सह्याद्री पट्ट्याच्या भागात गावातील जमिनी बाहेरील एजंटामार्फत खरेदी विक्री होत आहेत. गावातील जमिनी अशा...
