राज्य ऑलिंपिक असो. च्या महासचिवपदी संजय शेटे.! संजय शेटे यांचे उद्योजक निनाद धुरी यांनी केले अभिनंदन..!
मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशनच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून महासचिव पदी संजय बाबुराव शेटे ( जिम्नॅस्टिक ) यांची निवड करण्यात आली आहे....
