सावंतवाडीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाकडून सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमागदार सत्कार.
सावंतवाडी (म. ल. देसाई): अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सावंतवाडी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य ‘विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव आणि सन्मान सोहळा’ आज शनिवार, दिनांक १८...
