आदर्श विद्या मंदिर संस्थेतील गैरव्यवहाराविरोधात १६ जुलैपासून ‘दुर्गा शक्ती’चे आमरण उपोषण..!
बदलापूर: बदलापूर (पूर्व) येथील ‘आदर्श विद्या मंदिर’ संस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार, कारभारातील अनैतिकता आणि वादग्रस्त संचालक मंडळाच्या राजीनाम्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय बजरंग दल’ प्रणित ‘दुर्गा शक्ती‘ संघटनेच्या...
