कल्याण पूर्वेतील प्रस्तावित यु टाईप रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हरकती आणि सुचना सादर करण्यासाठी नोटीस जाहिर प्रसिध्द!
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – कल्याण पश्चिमे प्रमाणेच कल्याण पूर्वेचाही विकास होण्यासाठी महत्वाचा ठरणारा आणि गेली अनेक वर्ष प्रलंबीत असलेल्पा यु टाईप रस्त्याच्या सुमारे ८०...
