कल्याण पूर्वेतील विज पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे कारण आणि वास्तव स्थिती!_जनतेच्या माहिती साठी_
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): काल मध्य रात्री पासुन ते या क्षणापर्यंत कल्याण पूर्वेत वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरीकांना भर उन्हाळ्यात उष्णतेचा चटका सहन करावा...
