खासदार उदयनराजे भोसले आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन….
२२ मे वार्ता: सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांचा पुढाकार आणि संकल्पनेतून आयोजित महारोजगार मेळाव्यात पहिल्याच दिवशी ७६२ जणांना ऑन दि स्पॉट नोकरीचे नियुक्तिपत्र देण्यात...
