रत्नागिरी जिल्ह्यात ४५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई! पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
रत्नागिरी: राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण ‘एम्.आय.डी.सी.’कडून केले जाणार आहे. त्याविषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे, अफवा पसरवणे यांसारखी कृत्ये करणार्या ४५ लोकांवर जिल्हाबंदी, तालुका बंदी,...
