ऑन डी स्पॉट राखी बनवणे स्पर्धेला मसुरे केंद्र शाळेत उदंड प्रतिसाद..
मुख्याध्यापिका शर्वरी सावंत यांचा अनोखा उपक्रम.. मसुरे प्रतिनिधी: श्री.दाजीसाहेब प्रभूगावकर केंद्रशाळा मसुरे नं.1 येथे ऑन दि स्पॉट राखी बनविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.. या...
