१ एप्रिलपासून जोतिबा देवस्थान (कोल्हापूर) येथील यात्रेस प्रारंभ !
कोल्हापूर:– दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री जोतिबा देवस्थान येथील जोतिबा देवाच्या यात्रेस १ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. १ एप्रिलला धार्मिक विधी आणि पालखी प्रदक्षिणा...
