बॉलिवूड विश्व, आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी ही मुंबईची ओळख आहे! बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचे वक्तव्य.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी मुंबईचं नाव बदलण्याचं वक्तव्य केलं आहे. मुंबई शहराचं यापूर्वीच नाव हे बॉम्बे होतं. मात्र, बॉम्बे...
