कल्याण पूर्वेतील पुस्तक रूपी ‘जय शिवराय ‘ मांडणीच्या नांवाची OMG वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद !
कल्याण प्रतिनिधी (आनंद गायकवाड ): – शिवजयंती उत्सव समिती कल्याण पूर्व यांनी १९ फेब्रुवारी २०२३ रोजी साजऱ्या केलेल्या शिवजयंती निमित्त चार हजार १५ पुस्तकांच्या सहाय्याने...
