इन्सुली शाळा नं. ७, बिलेवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी उत्साहात साजरी.
बांदा: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त इन्सुली शाळा नं. ७, बिलेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बाल वारकरी दिंडीने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. वारकरी वेशभूषेत...
