मणिपूर येथे एका सैनिकाच्या पत्नी समवेत घडलेल्या निंदनीय प्रकाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघ आक्रमक!
सावंतवाडी प्रतिनिधी: मणिपूर येथे एका सैनिकाच्या पत्नी समवेत निंदनीय प्रकार घडला. त्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघ निषेध व्यक्त करत आहे. हे कृत्य अत्यंत चुकीचे...
