‘ज्ञानदीप’ शिक्षण मंडळाचे कार्य नेहमीच प्रेरणादायी आहे! डॉ. जी. ए. बुवा
सावंतवाडी: ‘ज्ञानदीप’ शिक्षण मंडळाचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप देणे, हा ज्ञानदीपचा विशेष गुण असून आतापर्यंत शेकडो गुणीजणांचा गौरव करून ज्ञानदीपने...
