स्टोरी

भारतीय जनता पार्टी व वंदे मातरम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ७ सप्टेंबर रोजी मालाड येथे दहीहंडी उत्सव सोहळा….

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: 

 

भारतीय जनता पार्टी व वंदे मातरम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव सोहळा ७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंतसापूरपाडा, शैलेश नगर कॉर्नर, लुईस पॅलेस बिल्डिंग जवळ, ओर्लेम टॅंक रोड मालाड (प.) येथे संपन्न होणार आहे.

 

तरी भाजपाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, गोविंदा पथकानी व स्थानिक नागरिकांनी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनआपला माणूस व आयोजक आणि वेरली गावचे सुपुत्र सुरेश मापारी(भाजपा, मालाड विधानसभा महामंत्री) यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

अखेर हमास बंधकांच्या सुटकेसाठी तयार…..

news

आसोली ग्रामपंचायतमध्ये क्रांती दिन साजरा.

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच थरारक एरोमॉडेलिंग शोचे आयोजन.

news

Leave a Comment