स्टोरी

सिंधुदुर्ग देवगड येथे अॅलहव रिले जातीचे महाकाय समुद्र कासव सापडले !

Spread the love

देवगड: पडेल समतानगर; ता, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे अॅलहव रिले जातीचे महाकाय समुद्र कासव सापडले.  यावेळी पडेल ग्रामपंचायत चे उपसरपंच आयु विश्वनाथ पडेलकर यांनी देवगडचे वनपाल  सारीक फकीर, विजयदुर्ग वनरक्षक रामदास घुगे यांना फोनद्वारे संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेत  जिवंत कासवाचे प्राण वाचले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने सदर कासव अधिकाऱ्यांकडे  देण्यात आले. यावेळी उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, तानसेन पडेलकर, अमित घाडी, व पडेल गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ? वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग.

news

एस. टी. भाड्यातील सवलतीचे कल्याण पूर्व शिवसेना महिला आघाडी कडून जल्लोषात स्वागत !

news

मळगाव मध्ये भाजप बुथ बैठकीला ग्रामस्थांचा जोरदार प्रतीसाद…!

news

Leave a Comment