मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक प्राप्त हिर्लोक शिवाजी विद्यालयाचे आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन
सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा- दोन या अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३२ माध्यमिक शाळांच्या गटातून शिवाजी विद्यालय हिर्लोक हायस्कुलने प्रथम क्रमांक प्राप्त करत ११...
