त्या पदवीधर शिक्षकांना मिळणार एस- १४ वेतनश्रेणीचा लाभ! शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश.
मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पवित्र पोर्टलमधून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांना तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर एस- १० वेतनश्रेणी ऐवजी एस – १४ वेतनश्रेणी मंजूर झाली असल्याची...
