बालदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद….
सावंतवाडी: अलीकडे मोबाईलमध्ये आपले बालपण हरपणार्या मुलांना चित्रांच्या रंगात रंगविण्याचे उपक्रम राबवून सावंतवाडी पत्रकार संघ आणि आंबोली सैनिक स्कूलने चांगला पायंडा पाडला आहे. अशा उपक्रमासाठी...
