अध्यात्माचे महत्त्व वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध! शॉर्न क्लार्क
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने भोपाळ येथे ‘सी-20’ परिषदेत संशोधनाची माहिती सादर! सिंधुदुर्ग प्रतिनिधी: परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आध्यात्मिक...
