सिंधू पुत्र भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांना कोकण रत्न सन्मान २०२३ पुरस्कार प्रदान..
मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारींग्रे गावचे सुपुत्र आणि अखिल भारतीय भंडारी महासंघ अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना सिंधूरत्न कलावंत मंच आयोजित कोकण...
