मुणगे वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनास प्रतिसाद…! अध्यक्ष गोविंद सावंत यांनी केले उदघाटन
मसुरे प्रतिनिधी: मुणगे येथील भगवती वाचनालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शना मध्ये कथासंग्रह, कादंबरी, नाटक बालवाड:मय आदी...
