राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या रायगड जिल्ह्यातील भोगावती पुलाच्या निकृष्ट कामाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार….!
प्रवाशांची जिवीतहानी झाल्यास दोषी अधिकार्यांवर ३०२ चा गुन्हा नोंदवा..! सुराज्य अभियान १ फेब्रुवारी वार्ता: राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या रायगडमधील पेन-खोपोली महामार्गांवरील भोगावती नदीवरील पुलाचे...
