सावंतवाडी येथील प्रसिद्ध जुने चर्चच्या दुरुस्तीसाठी सावंतवाडीतील ख्रिस्ती बांधवांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील प्रसिद्ध चर्च चा सविस्तर प्रस्ताव द्या. या चर्चसाठी काही मदत करता येईल का यासाठी आपण प्रयत्न करेन. असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम...
