पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !
पुणे: येथील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १ किलो ७५ ग्रॅमचे मॅफिड्रीन अमली पदार्थ जप्त केले. या मॅफिड्रीनचे मूल्य अनुमाने २ कोटी...
