स्नेहा विठ्ठल कदम यांच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय कवी भीमराव कोते काव्य पुरस्कार जाहीर.!
सावंतवाडी: कवीवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या वतीने या वर्षीचे विविध साहित्य प्रकारातील अव्वल पुस्तकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ...
