देवस्थान उपसमिती स्थापन करण्यासह इतर समस्या सोडविण्याची मागणी…!
सावंतवाडी तालुका देवस्थान समितीचे प. म. देवस्थान समितीला निवेदन ओटवणे प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील स्थानिक सल्लागार देवस्थान उप समित्यांना नवीन उपसमिती स्थापन करण्यासह समितीचा कारभार पाहताना...
