स्टोरी

मिलाग्रिस प्रशालेची प्रिया देसाई चित्रकला स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम…!

Spread the love

सावंतवाडी: शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी आयोजित स्वर्गीय नामदार भाईसाहेब सावंत तालुकास्तरीय चित्रकला- रंगभरण स्पर्धेमध्ये मिलाग्रिस हायस्कूल ची प्रिया देसाई हिने प्रथम क्रमांक मिळविला.

प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आला.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी! जय जय रघुवीर समर्थ! श्लोक क्रमांक ९ आणि अर्थ

news

प्रवाशांची असुविधा टाळण्यासाठी एस्.टी. आगार आणि नियंत्रण कक्ष यांचे संपर्क क्रमांक त्वरित चालू करा.

newss

मंगेश तळवणेकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केली जाईल..! खासदार नारायण राणे

newss

Leave a Comment