भाजप ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सदस्यपदी तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांची निवड…!
वेंगुर्ला प्रतिनिधी: भाजप ओबीसी महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सदस्यपदी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावचे ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील...
