छत्रपती शिवाजी नगर वालधुनी परिसरातील नागरीकांच्या घराघरात पाणी घुसले!
शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी नागरीकांना दिला दिलासा! कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – वालधुनी नदीपात्रातील गाळ पुर्ण क्षमतेने काढला गेला नसल्याने नदीपात्राची जराशा पावसाने पुरसदृष्य परिस्थिती...
