भारताची वैभवशाली संस्कृती वाचवण्यासाठी अश्लीलतेच्या असुराला संपवावे लागेल ! – उदय माहुरकर.
मुंबई येथे ‘ओ.टी.टी. आणि फिल्मी दुनियाचे दुष्कर्म’ या कार्यक्रमातून जनजागृती !_ मुंबई : अश्लीलता पसरवणाऱ्या माध्यमांच्या विरोधात कठोर कायदा व्हायला हवा, सिनेमातील वस्त्रसंहिताही ठरवायला...
